इगतपुरी: मुंबई आग्रा महामार्गावर रायगड नगर जवळ अध्यात वाहनाच्या धडकेत एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी
मुंबई आग्रा महामार्गावर रायगड नगर जवळ पाय चालणाऱ्या 30 बाणा पाठीमागून येणाऱ्या अद्यात वाहनाने जोरदार धडक दिली धडक देऊन वाहन चालक पसार झाला या अपघातात एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या मोफत मिळवायचे नाही तात्काळ घटनास्थळी दाखवलं जखमी पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले