अमरावती: शिवणगाव उड्डाणपुलावर अपघात महिलेचा मृत्यू, महिला अनोळखी, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घटना ओळखीकरता प्रेत ठेवण्यात आ
नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिवणगाव उड्डाण पुलावर अपघात झाल्याची घटना घडली असून महिलेचा महिलेचा मृत्यू झाला आहे तिचे प्रेत तीन दिवसाकरता ठेवण्यात आले असून ती अनोळखी आहे पोलीस स्टेशन नांदगाव पेठ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे 112 वर या संदर्भात माहिती मिळाली होती त्यावरून पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.