लोणी काळभोर (ता. हवेली) येथील आठवडे बाजारात गॅस सिलेडर या ज्वलनशिल पदार्थाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची काळजी न घेता नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी एका दुकानदारावर शनिवारी (ता.20) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश बंडु ठोंबरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.