मुखेड: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देऊ, पालकमंत्री अतुल सावे रावणगाव येथे प्रतिक्रिया
Mukhed, Nanded | Aug 24, 2025
आज दिनांक 24 अगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान रावणगाव येथे नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज मुखेड तालुक्यातील...