आज दिनांक 20 ला नगरपालिका सभागृहात पीठासीन अधिकारी विश्वास सिरसाठ मुख्याधिकारी किरण सुकुलवाड नगरपालिका अध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक आणि निवडून आलेले सर्व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती पदाची बिनविरोध निवड करण्यात आली शिक्षण सभापती गौरव जाजू , बालकल्याण सभापतीभारती दिलीप पोटफोडे, जयंत गाठे नियोजन सभापती, संजय राऊत बांधकाम सभापती ,संजय थोरात आरोग्य सभापती ,अजय कटकमवार पाणीपुरवठा सभापती,विरोधी पक्ष नेते पंकज वाघमारे स्थायी समिती सदस्य अशी निवड करण्यात आली..