Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: भीषण उकाड्यात कोराडी-महादुला परिसरात सिलेंडरसाठी नागरिकांची दाणादाण; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 21, 2026
आज मंगळवार, दिनांक २१ एप्रिल रोजी तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. कडक उन्हाच्या झळांनी जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, दुसरीकडे के.टी.पी.एस. कोराडी कॉलनी परिसरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.आज पहाटे ५:३० वाजल्यापासूनच कोराडी/महादुला परिसरातील शेकडो नागरिक सिलेंडर घेण्यासाठी के.टी.पी.एस. गोडाऊनबाहेर रांगेत उभे होते.