कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील तिरुमल्ला मंगल कार्यालयात कर्ज वाटप आणि स्वयंरोजगार मेळावा
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 1, 2025
आज शनिवार एक नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की,कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तिरूमला मंगल कार्यालयात आज कर्ज वाटप आणि स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदर ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र आज रोजी दिसून आले आहे, यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नागरिकांना कर्ज वाटप करण्यात आले आहे, त्याचबरोबर खासदार भागवत कराड यांनी स्वयंरोजगार संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन केले.