वडवणी: आत्महत्या प्रकरणातील पीडित मुंडे कुटुंबीयांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन द्वारे संवाद साधत धीर दिला
Wadwani, Beed | Oct 30, 2025 आत्महत्या प्रकरणातील पीडित मुंडे कुटुंबीयांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन द्वारे संवाद साधत धीर दिला. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या पिडित कुटुंबातील सदस्यांची शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी शिवसेना उप नेत्या सुषमा ताई अंधारे यांच्या फोन वरून बोलून सांत्वन केले व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते सोबत आहोत काळजी करू नका असे सांगितले .