नांदेड: शहरातील पाच पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या 22 इसमावर सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची कारवाई
Nanded, Nanded | Sep 14, 2025
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या...