खामगाव: जयपुर लांडे फाटा पुलाजवळील शेत शिवारातून लघुदाब वीज वाहिनीचे १६ पोलवरील तार लंपास, शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Khamgaon, Buldhana | Sep 11, 2024
जयपुर लांडे फाटा पुलाजवळील शेत शिवारातून लघुदाब वीज वाहिनीचे 16 पोल वरील 3728 मिटर तार वजन 347 किलो 34700 रुपयाची अज्ञात...