लोहा: माझा एक मित्र माझ्यावर टीका करण्यासाठी जन्मला,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणवर चिखलीकर यांनी लोहा येथे टीका केली
Loha, Nanded | Nov 26, 2025 आज दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान लोहा येथे आमदार चिखलीकर म्हणालेत नांदेड मध्ये माझा एक मित्र माझ्यावर टीका करण्यासाठी जन्मला, आमदार चिखलीकर म्हणाले काही लोकांना वाटतं या जिल्ह्याचे मालक आपण आहोत , पण ते विसरून गेले आपली मालकीचा संपली . पण त्या तोऱ्यात आणखी काही मंडळी वावरात आहे . इतकं दुर्दैव कुणालाही मिळू नये,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज गल्लो गल्ली फिरत आहेत अशी टीका आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा येथे सभेमध्ये बोलताना केली