मुर्तीजापूर: अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील दारापूर येथील २४ वर्षीय दुचाकी चोरी गुन्ह्यातील आरोपीला शहर पोलिसांनी केली अटक
Murtijapur, Akola | Aug 11, 2025
बस स्थानक येथून ३१ जुलै रोजी शत्रुघ्न मधुकर इंगळे वय ३८ वर्ष राहणार सोनाळा यांची दुचाकी क्रमांक एमएच ३०/एई १९७० ही...