यावल: विरावली येथील तरुणी फैजपूर शहरात धनाजी नाना महाविद्यालयात जाते असे सांगून झाली बेपत्ता, फैजपुर पोलीसात हरवल्याची तक्रार
Yawal, Jalgaon | Aug 24, 2025
यावल तालुक्यात विरवली हे गाव आहे. या गावातील रहिवाशी तरुणी वैष्णवी पाटील वय १९ ही आपल्या घरी सांगून गेली की मी फैजपूर...