वर्धा: पावसामुळे अंगावर भिंत पडून इसमाचा मृत्यू : नाचनगाव येथील घटना:आमदार राजेश बकाने यांनी दिली भेट
Wardha, Wardha | Sep 12, 2025
बढे प्लॉट, नाचणगाव (पुलगाव), ता. देवळी, जि. वर्धा येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भुजाडे कुटुंबावर भीषण संकट कोसळले....