गोंदिया: तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणांचा मृतदेह झुडपात आढळला डोंगरगाव येथील घटना
Gondiya, Gondia | Oct 17, 2025 तालुक्यातील डोंगरगाव येथील मागील तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सानगडी मार्गावरील कपिल भवनसमोर रस्त्याच्या कडेला आढळला ही घटना दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली ललित लक्ष्मण डोंगरगाव असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास सानगडी मार्गावरील कपिल भवन समोर रस्त्याच्या कडेला गुरेचराई करणाऱ्या महिलेला या परिसरातील झुडपात मृतदेह आढळला तिने याची माहिती शेजारील शेंडे यांना दिली त्यांनी शेजार