साक्री: विटावे,छडवेल, पेटले गावात गावठी हातभट्ट्यांवर निजामपूर पोलिसांचा छापा;२ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Sakri, Dhule | Sep 13, 2025
निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत दारुच्या अड्ड्यावर पोलिसांनी एकाच वेळी केलेल्या कारवाईत २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जत...