चोपडा: विषारी द्रव्य प्राशन केलेल्या वेळोदे येथील इसमचा मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू,चोपडा ग्रामीण पोलिसात नोंद
Chopda, Jalgaon | Aug 30, 2025
चोपडा तालुक्यात वेळोदे हे गाव आहे. या गावातील रहिवाशी ज्ञानेश्वर लोटन पाटील वय ४३ या इसमाने कसले तरी विषारी औषध प्राशन...