पलूस: कुंडल येथे व्याजाच्या पैशांच्या मागणीतून एकाची आत्महत्या प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल
Palus, Sangli | Sep 23, 2025 पलूस तालुक्यातील कुंडल येथे व्याजाच्या पैशांच्या मागणीतून एकाने आत्महत्याकेली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आणि सावकारी चा सहा जणांवर कुंडल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्यादी मोहन यशवंत चव्हाण रा घोगाव ता पलूस यांनी फिर्याद दिली आहे सुमारे एक वर्षांपासून यामधील संशयित सचिन संपत आवटे दिलीप मारुती आवटे तुषार शंकर चव्हाण बब्बर लाड,अक्षय गरदंडे,प्रदीप संपत देशमुख सर्वजण रा कुंडल ता पलूस यांनी फिर्यादी यांचा मुलगा महेश मोहन चव्हाण रा घोगाव याला गेल्या एक वर्षांपास