Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

गोंदिया: नगरपरिषद नगरपंचायत च्या निवडणुका पुढे ढकलने हे चुकीचे -- खासदार प्रफुलभाई पटेल

Gondiya, Gondia | Dec 2, 2025
नगरपरिषदेकरिता राज्यात मतदान होत असतानाच मतमोजणी न्यायालयामुळे पुढे गेली हे समजलं पण अशा प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलणे हे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खा.प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.खा.पटेल हे 2 डिसें.ला गोंदिया नगरपरिषद निवडणुकीत नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता आले असता खा.पटेल माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.