अमरावती: दोन अज्ञात महिलांनी चोरली दागिन्यांची पर्स, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
दोन अज्ञात महिलांनी सोन्याची पोत चोरण्याची घटना घडली असून सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे या संदर्भात पोलिसांनी महिलांवर गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत