फलटण घेतील डॉ.संपदा मुंढे आत्महत्या प्रकरणावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या वक्तव्याचा रा.श.प.च्या युवती सेलच्या प्रदेशाध्यक्ष मनाली भिलारे यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता समाचार घेतला.
फलटण: फलटण येथील डॉ.संपदा मुंढे आत्महत्या प्रकरणावरून मंत्री जयकुमार गोरे यांचा घेतला रा.श. प.च्या मनाली भिलारे यांनी समाचार - Phaltan News