हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार **गोकुल उर्फ गोलु जगदीश बडवाईक (वय २४)** याला ६ महिन्यांसाठी नागपूर शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.आरोपीवर जबरी चोरी, प्राणघातक शस्त्र बाळगणे आणि मारहाण करण्यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.