सातारा: क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयच्या आवारात मारामारी करणाऱ्या 20 जणांच्या वर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Sep 18, 2025 सातारा शहर पोलीस ठाण्यात दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 11:55 मिनिटांनी पोलीस उपनिरीक्षक हिराला पवार यांनी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मारामारी करणाऱ्या 20 जणांच्या गुन्हा दाखल केला आहे