जालना: लम्पीविरुद्ध राज्याची सज्जता; पहिल्या टप्प्यात ३७.५२ लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप..
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील य
Jalna, Jalna | Jun 18, 2026 लम्पीविरुद्ध राज्याची सज्जता; पहिल्या टप्प्यात ३७.५२ लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप.. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांचे लसीकरण मोहीम गतिमान करण्याचे आवाहन.. आज दिनांक 18 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून (एलएसडी) सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मोठे पाऊल उचलले असून, सन २०२६-२७ साठी आवश्यक गोटपॉक्स लसमात्रांच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. २१ व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय पशुधनाची संख्या व