अंबाजोगाई: चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अंबाजोगाई येथील नागरिकांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आरोपीच्या फाशीसाठी मोर्च काढला
Ambejogai, Beed | Sep 9, 2025
परळी रेल्वे स्थानक परिसरात चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेविरोधात अंबाजोगाई शहरात तीव्र संताप व्यक्त...