रिसोड: वाघिणीचा दुचाकीस्वार दंपत्यावर झडपचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Risod, Washim | Oct 28, 2025 सोशल मीडियावर सद्यस्थितीत एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक वाघिणी ही दुचाकी स्वार दंपती वर झडप घातल्या असल्याचे दिसून येत आहे सदर व्हिडिओवर नेटकरी हे विविध प्रकारची प्रतिक्रिया देत असून व्हिडिओ विविध ठिकाणचा दाखवला जात आहे सदर व्हिडिओ दिनांक 28 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे