औंढा नागनाथ: जिंतूर टी पॉईंट जवळ हॉटेल भाग्यवंत अँड रेस्टॉरंटचा आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ
औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉइंट जवळ हॉटेल भाग्यवंत अँड रेस्टॉरंट चा आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते दिनांक 3 नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी १ वाजे दरम्यान फित कापून भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, फकीराव मुंडे, माजी सभापती अनिल देशमुख, साहेबराव देशमुख, नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, गणेश राव नागरे,राम नागरे, उद्धव नागरे, माधव नागरे, शरद घुगे, प्रद्युम्न नागरे, पांडुरंग गीते यांच्यासह नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.