हातकणंगले: हातकणंगले साई कॉलनीत दगडफेक, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह
Hatkanangle, Kolhapur | Sep 7, 2025
हातकणंगले येथील बसस्थानकाजवळील साई कॉलनीत शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता परिसरात एका अनोळखी इसमाकडून...