जालना: पुण्यातील नरसवाडी चार वर्षाच्या मुलीची हत्या प्रकरणी फाशी शिक्षा द्या नगरसेवक सिद्धिविनायक मुळे
Jalna, Jalna | May 8, 2026 पुणे जिल्ह्यातील नरसापुर येथे झालेल्या चार वर्षे मुलीच्या अत्याचार करून खून प्रकरणी फळाची शिक्षा द्या अशी मागणी नगरसेवक सिद्धिविनायक मुळे यांनी केली आहे