जालना: जालन्याचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामींना आज आषाढी सप्ताहाच्या सातव्या दिवशी देण्यात आले विष्णू लक्ष्मीचे रूप...
Jalna, Jalna | Jul 5, 2025 आज दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या जालन्याचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामींना आज आषाढी सप्ताहाच्या सातव्या दिवशी विष्णू लक्ष्मीचे रूप देण्यात आलंय. सध्या आनंदी स्वामींचा आषाढी यात्रा महोत्सव सुरू आहे. आषाढी सप्ताहाच्या निमित्ताने आनंदी स्वामींना 7 दिवस विविध देवी-देवतांचे रूप देण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा आजही कायम आहे. आज आनंदी स्वामींना यात्रा महोत्सवाच्या सातव्या दिवशी विष्णू लक्ष्मीचे रूप देण्यात आले आहे. आनंदी स्वाम