सेनगाव: जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती,नागरिकांनी काळजी घेण्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे आवाहन
Sengaon, Hingoli | Aug 16, 2025
हिंगोली लोकसभा मतदारसंघात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पावसाचे थैमान सुरू असून अनेक ठिकाणी नदी,नाले व ओढ्यांना पूर आला...