मिरज: विट्यातील मायाक्का नगर येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला एलसीबी कडून अटक
Miraj, Sangli | Sep 15, 2025 विट्यातील मायाक्का नगर येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि नऊ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत अभिषेक अविनाश काशीकर वय 19 राहणार शितोळे गल्ली विटा असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विट्यातील तासगाव रोडवरील मायाक्का नगर येथे एक जण विनापरवाना अवैध गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून असल्याची माहिती मिळाली मिळा