शहरातील करुणा मुंडे निवासस्थान येथे पत्रकार परिषद
Beed, Beed | Oct 17, 2024 राज्यात विधान सभा निवडणुकीचे वातावरण तापले असून या निवडणुकीत आपण व्यक्तिशः परळी विधानसभा आणि बीड विधानसभा निवडणूक लढणार असून अन्य ठिकाणी आपले उमेदवार उभा राहणार आहेत असा दुजोरा स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी व्यक्त केला बीड शहरातील करुणा मुंडे निवासस्थान येथे गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी त्या म्हणाल्या राजकारणातून आपल्याला बदल घडून आणायच