पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये कॅनडाच्या जेमी नाईटची कार्यशाळा
Beed, Beed | Oct 18, 2024 बीड शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे गुरुवार दि.17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कॅनडा देशातील जगप्रसिध्द फुटबॉल फ्री स्टायरल जेमी नाईट यांनी विविध कौशल्य विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण केली. तसच जेमी नाईटने भारताला फुटबॉल जागतिक स्तरावर खेळाडू बनवण्याची क्षमता असल्याचे सांगितले. यावेळी तो असही म्हणाला की, फुटबॉल फ्रीस्टाईलमध्ये आपल्या नावे दोनदा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. यावेळी प्राचार्य गणेश काकडे, उपप्राचार्य वर्षा