जळगाव जामोद: शहरातील देविदास मेथे यांच्या शेतात एक्का बादशहा नावाचा जुगार खेळणाऱ्या दहा व्यक्तीवर पोलिसांची कारवाई
जळगाव जामोद शहरातील देविदास मेथे यांच्या शेतात एका बादशहा नावाचा जुगार खेळणाऱ्या दहा व्यक्तीवर जळगाव जामोद पोलिसांनी कारवाई केली आहे याविषयी नायक पोलीस कॉन्स्टेबल शेख इरफान यांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सदर आरोपी जवळून जळगाव जामोद पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.