सातारा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पानिपतकार यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतींर निषेध
Satara, Satara | Sep 15, 2025 पानिपतकार विश्वास पाटील यांनी जातीयवादी विधान सोशल मीडियावर केले असून त्यांचा निषेध आम्ही करत आहोत, अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सोमवारी दुपारी 3 वाजता दिली.