बदनापूर: आ.नारायण कुचेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात माहिती
Badnapur, Jalna | Nov 23, 2025 आज दिनांक 23 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना छत्रपती संभाजीनगर येथे जात असताना बदलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले असता यावेळी त्यांनी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे आमदार नारायण कुचे यांना इशारा दिला आहे व माहिती सुद्धा दिली आहे,की तुम्ही अंबड येथे एका ओबीसीच्या तरुणाला फोन द्वारे धमकवल आहे व याची तक्रार मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.