केज: मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या केज तालुक्यातील देशमुख यांच्या कुटुंबीयांना आमदार सावंत यांच्याकडून तीन लाखाची मदत
Kaij, Beed | Sep 7, 2025
मराठा आरक्षण आंदोलनाला उग्र वळण लागले असताना केज तालुक्यातील सतीश देशमुख या तरुणाने आपले जीवन गमावले होते. या दुःखद...