जळगाव जामोद: सुलज येथील 22 वर्षीय तरुणी बेपत्ता, जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असणाऱ्या सुलट येथील 22वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार जळगाव जामोद पोलिसात देण्यात आली आहे सदर तरुणी कुणाला काही येत न सांगता करून निघून गेली फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस सदर तरुणीचा शोध घेत आहे.