परभणी: सेवानिवृत्ती वेतन अदा करा, अन्यथा मनपास टाळे ठोको आंदोलन; मनपा कामगार संघटनाचे मनपा कार्यालयास निवेदन
Parbhani, Parbhani | Aug 25, 2025
अवघ्या काही दिवसांवर गणपती उत्सव, महालक्ष्मी सण आला आहे, परंतु मनपा सफाई कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे एप्रिल...