कर्णकर्कश आवाजाद्वारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ८ बुलेटविरोधात वाहतूक शाखा व गंगापूर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. कर्कश आवाजाचे सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट व मॉडिफाय केलेल्या दुचाकीमुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
गंगापूर: ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ८ वाहनांवर वाहतूक शाखा व गंगापूर पोलिसांची कारवाई प्रेस नोट द्वारे माहिती - Gangapur News