हातकणंगले: सरवडे मालवे फाट्याजवळ चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट शेतात घुसला, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी टळली
Hatkanangle, Kolhapur | Aug 31, 2025
कणकवली येथून लाल चिऱ्याने भरलेला ट्रक क्र. KA-C0457 निपाणीच्या दिशेने जात असताना,सरवडे गावाजवळील मालवे फाट्याजवळ चालकाचा...