अकोला: अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरानगर दहा टाकून दोघांना केले शस्त्रासह पोलिसांनी अटक
Akola, Akola | Oct 18, 2025 तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिसांनी इंदिरा नगरात धाड टाकून मकसूद खा व अमीर खा यांना धोकादायक शस्त्रांसह रंगेहात पकडले. त्यांच्याकडून तलवारी, सुरे, कोयते, गुप्ती आणि भाले असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. आठवडाभरात ही दुसरी कारवाई असूनही गुन्हेगार बिनधास्तपणे शस्त्रे बाळगत गुन्हेगारी करत होते यावर पोलिसांनी अंकुश लावला असून या आरोपींना काही तासातच अटक केली आहे व त्यांच्यावर कारवाई करणे सुरू आहे.