दिग्रस: संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश, दिग्रसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाचा जल्लोष
Digras, Yavatmal | Sep 3, 2025
संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला...