Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: अनवा येथे बंदूक घेऊन फिरत दहशत पसरवणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी दिला चोप

Bhokardan, Jalna | May 12, 2026
आज दि.12 मे 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील अनवा येथे बस स्थानकावर काल दिनांक 11 मे रोजी बंदूक घेऊन दहशत पसरवणाऱ्या तरुणाला गावातील नागरिकांनी पकडून चांगलाच चोप देत त्याच्याकडून बंदूक हिसकवून घेतली आहे , यानंतर या तरुणाला त्यांनी पारध पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा केले असल्याचे पाहायला मिळाले आहे,मात्र या तरुणाचे नाव कळू शकलेले नसून हा बंदूक घेऊन फिरण्याचा काय उद्देश होता याचा सुद्धा पोलीस शोध घेत आहे,आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.