जालना: इंद्रायणी चौकात दहशतीचा डाव उधळला!
गावठी पिस्टलसह फिरणारा अट्टल गुन्हेगार सचिन गायकवाड चंदनझिरा पोलिसांच्या जाळ्यात..
Jalna, Jalna | Jun 3, 2026 इंद्रायणी चौकात दहशतीचा डाव उधळला! गावठी पिस्टलसह फिरणारा अट्टल गुन्हेगार सचिन गायकवाड चंदनझिरा पोलिसांच्या जाळ्यात.. आज दिनांक 3 बुधवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराला चंदनझिरा पोलिसांनी धाडसी कारवाई करत अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीची गावठी पिस्टल (कट्टा) आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहित