नांदेड: नांदेड शहरात वामन नगर इथे एका घराला आग लागून लाख रुपयाचे नुकसान या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही
Nanded, Nanded | Sep 16, 2025 आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान वामन नगरी येथे शहरातील वामन नगर परिसरात एका घराला अचानक आग लागली असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल अग्निशामक दलाच्या वतीने ही आग विझवण्यात आली वामन नगर येथील विनय तिबारे यांच्या घराला ही आग लागली आगीचे कारण अजूनही अपष्ट असून आगीत लाखो रुपयाची नुकसान झाल्याची माहिती