नागपूर शहर: काँग्रेसचे धोरण महिलाविरोधी; लाडक्या बहिणींच्या पैशात अडथळा आणल्यास जनता धडा शिकवेल - चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री
भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. 'लाडकी बहीण' योजनेवरून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.