अमरावती: अमरावती शहरात जोरदार मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत अनेक ठिकाणी नुकसानीचा अंदाज साईनगर भागातही मोठा पाऊस
आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी अमरावती शहरात अचानक पाच वाजता पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मुसळधार पाऊस कोसळत असून परतीचा पाऊस आहे असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे तर शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे संपूर्ण जनजन विस्कळीत झाले असून विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण अमरावती शहर अंधारून आले आहे वादळी पाऊस असल्याने मोठा नुकसानीचा अंदाज आहे.