राळेगाव: उद्धट वागणूक देणाऱ्या वाहतूक निरीक्षकाची बदली करा तालुक्यातील एसटी चालक वाहकांचे आगार प्रमुख राळेगाव यांना निवेदन
Ralegaon, Yavatmal | Sep 11, 2025
उद्धट वागणूक तसेच मनमानी कारभार करणाऱ्या राळेगाव आगाराच्या सहाय्यक वाहतूक निरीक्षकाची 15 दिवसात बदली करा अशा मागणीचे...